?
Ask Question

Lockdown consultation


25 Apr 2020
सह्याद्री हॉस्पिटल शास्त्रीनगर येरवडा येथे डॉक्टर मिलिंद पाटील appointment ne  सकाळ येतात. तुम्ही तेथे अपॉइंटमेंट घेऊन दाखवू शकतात.
 तिकडे येणे शक्य नसेल तर ऑनलाईन डॉक्टरांशी तुम्ही consult करावे.

जर तुम्ही डॉ.मिलिंद पाटील यांच्याशी पूर्वी सल्लामसलत केली असेल तर तुम्ही व्हाट्सएप सल्लामसलत करु शकता.त्यासाठी  ४०० रुपये आधी गुगल प्ले ने ९९३०७०१५६९ किंवा पेटीम ने ९९२०८७२१३९ या नंबर वर जमा करावे. त्याचा स्क्रीनशॉट, जुने प्रिस्क्रशिपण , आणि काही रिपोर्ट केले असतील तर ते ९९२०८७२१३९ या नंबर वर whatsapp करावे.
ही प्रोसेस पूर्ण केल्यानंतर डॉक्टर तुम्हाला संध्याकाळी ६ ते ८ किंवा सकाळी१० ते ११-३० दरम्यान संपर्क साधतील.
नवीन रूग्णांनी रिक्लिका डॉट कॉमच्या माध्यमातून अपॉईंटमेंट बुक करावे तपशीलासाठी www.swamiclinic.in वर लॉग ऑन करा

कृपया या नियमाचे पालन करा. कोरोना पासून स्वतःची आणि घरच्यांची काळजी घ्या.
AboutMyClinic ^